आयुष्य असावं असं...
भरतीचा माज नाही
ओहटीची लाज नाही
किनाऱ्यावर कुणीही असो...
भेटीला मान नाही
आयुष्य असावं असं...
पुढची कविता नक्की ऐका मनाला नक्की भरारी येईल आणि मलाही प्रात्साहन मिळेल 🙏🙏🙏🙏🙏🙏
आयुष्य असावं असं...
भरतीचा माज नाही
ओहटीची लाज नाही
किनाऱ्यावर कुणीही असो...
भेटीला मान नाही
आयुष्य असावं असं...
पुढची कविता नक्की ऐका मनाला नक्की भरारी येईल आणि मलाही प्रात्साहन मिळेल 🙏🙏🙏🙏🙏🙏
Copyright© मनातल्या तळ्यात
Copyright (c) 2018 मनातल्या तळ्यात All Right Reseved
0 Comments