जोडीदार... तू माझा (भाग 3)

 

आरती मात्र सानवीवर जाम चिडली होती, ती बडबडतच राणीच्या खोलीत शिरली, "राणी तुला माहित आहे का ग तुझी ती लीडर ताई, कधी येणार ती... ? ह्या पोरीने नुसता नाकात दम आणला आहे. एकदा लग्न होवून गली ना कि सुटले रे बाबा."


राणी तिला चिडवत म्हणाली, "कसली सुटशील, ताई त्या घरातही धीगांना घालेल आणि तिची सासू तुझ्यासारखी सदाकदा बोंबलत असेल तिच्यामुळे. आणि तुला तिच्या बद्दल सांगून त्रास देईल."


"ये बाई बाहेर पाहुणे आहेत, ऐकतील ना तर वाट लागेल, आधी त्या तुझ्या ताईला फोन कर. ये म्हणावं एकदाची. काय नुसता घोर लावते आणि आपण मात्र मजेत जगते. त्या बाबांनाच पुळका असतो तिचा. सदाकदा माझी सानू, माझी सानू म्हणून सांगत असतात, कोणी सांगावं त्या पापाच्या मायेला की आता सानू लहान राहिली नाही म्हणून, येवढे गुंतले आहेत ना तिच्यात की कशे राहतील ह्या पोरीशिवाय कुणास ठावूक!"

कथेचा मधला भाग आहे. पूर्ण कथा इथे बघा.... मराठीचा पहिला वाहिला उपक्रम आहे... नक्की बघा. आम्ही उत्तम करण्याचा प्रयत्न करत आहोतच, कथा नक्की आवडेल तुम्हाला. 

पूर्ण कथा इथे बघा....👇👇👇किंवा text copy करून Youtubeवर बघा

जोडीदार तू माझा - भाग 3 - Jodidar Tu Majha - part 3 bhag 3 Manatalya Talyat, Urmila Deven, Jodidar


आम्ही आपल्या प्रतिक्रियेची वाट बघतोय.

आपली सदा आभारी 🙏🙏

©उर्मिला देवेन

Post a Comment

0 Comments