जोडीदार ...तू माझा ...प्रोमो...

 

जोडीदार.... तू माझा,

नमस्कार मंडळी!

जोडीदार तू माझा ह्या कथा मालिकेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!

आणि मला हे सर्वांसोबत शेअर करतांना खूप आनंद होतोय की आपल्या ह्या कथेने एक पुढचा टप्पा गाठला आहे. कथेचा पहिला प्रोमो आज प्रकाशित झाला आहे.

आपल्या सर्वांची आवडती आणि मनाला भावणारी कथा मालीका लवकरच एका वेगळ्या स्वरुपात आपल्या समोर येत आहे. तेव्हा मराठी लेखणीच्या ह्या आगळ्या वेगळ्या प्रयोगाला आपली साथ नक्की मिळेल हे नक्कीच!

जोडीदार तू माझा ही कथा मराठी वेब सिरीजच्या माध्यमातून येतांना आणखीनच बहारदार असणारा आहे, ज्या गोष्टी कथा लिहितांना सुटल्या होत्या त्या सर्व ह्या वेब सिरीज मध्ये नक्की बघायला मिळतील.

जोडीदार तू माझा ह्या कथेच्या सर्व गाठी आपण ह्याच माध्यमातून सोडवणार आहोत, कथेच्या पहिल्या पर्वासोबत, कथेच दुसरं पर्वही आपण ह्याच वेब सिरीज च्या माध्यमातून बघणार आहोत.

कथेचा पहिला प्रोमो आज मनातल्या तळ्यात YouTube channel ला प्रकाशित झाला आहे, नक्की बघा, कौतुकाची साद तर हवीच पण मार्गदर्शनही असावं हीच सदिच्छा. कथेच्या पुढच्या सर्व अपडेट साठी मनातल्या तळ्यात channel ला आजचं subscribe करा.

YouTube वर Manatlya Talyat, Urmila Deven, Jodidar ह्या नावाने सर्च करा. किंवा खाली पहिल्या प्रोमोची  लिंक दिली आहे


https://www.youtube.com/watch?v=FaVvA1ZRN4E&t=47s




आपली सदा आभारी

-उर्मिला देवेन

 

 

 

 

Post a Comment

0 Comments