पुस्तकाचे नाव- मी का जगत आहे? एक शोध जपानी आरशातून
लेखक- उर्मिला देवेनप्रस्तावना- -सुरेश पाचकवडे, महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त. अकोला
पाठराखण-
योगेंद्र पुराणिक "योगी", समाजसेवक, प्रेरक वक्ते, लेखक
जपान मधील सर्वप्रथम भारतीय वंशाचे आमदार
जपान मधील सर्वप्रथम भारतीय वंशाचे राजपत्रित अधिकारी. जपान.
वाचक अभिप्राय-
— डॉ. मेधा जोशी, मराठीभाषा तज्ञ, औरंगाबाद
— प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त', साहित्यिक, समीक्षक. नागपूर.
— निरंजन गाडगीळ, अध्यक्ष, तोक्यो मराठी मंडळ.
समन्वयक, आंतरराष्र्टीय मराठी मंच, जपान.
प्रकाशन- विजय प्रकाशन, नागपूर.
kindle online कॉपी इथे आहे- मी का जगत आहे? किंडल कॉपी
0 Comments