मन रडतं ते कुणाला कळतं?

मन रडतं ते कुणाला कळतं? ज्याचं जळतं त्यालाच ते कळतं... मन हे अप्रतेक्ष आहे, दिसत नाही म्हणूनच ते कुणाला कळत नाही, कधी कधी तर आपल्यालाही कळत नाही. मन म्हणजे नेमकं काय याचं उपापोह गेली कही शतके सुरूच आहे. पण अजून काही सिद्ध झालेलं नाही पण कदाचित हे सर्व सिध्द करणाऱ्यालाही कळाल असणारं... जेव्हा तेच मन त्याच्याशी बोलत असणार...कधी तुमचं मन तुमच्याशी बोलतं का? मला तर कळतही नाही त्याच काय सुरु असतं... असो पण ह्या मनाची गोष्टच न्यारी.... काय काय करतो... पडतो एकटाच कधी कधी भारी...! नाहीका ? कधी गुंततो स्वतःत तर कधी भरकटतो, कधी ओढल्या जातो तर कधी... संकुचित होतो. मन कधी तर निर्जल होतो... ह्या मनाने इतिहास गाजवला... आणि वर्तमान धुमाकूळ करतोय आणि भविष्यात काय करेल नेम नाही... पण जेव्हा तो स्वतः शिरतो ...तेव्हा नेमक काय होतं हे.... ऐकुया कवितेतून.... खालील लिंक ला क्लिक करा! ©उर्मिला देवेन urmiladev@gmail.com तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!! सदर कवितेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव!

Post a Comment

0 Comments