जोडीदार... तू माझा (भाग २)
पाहुणे येण्याची वेळ झाली होती तरी सानवीचा पत्ता नव्हता.
आरतीची घालमेल वाढत होती, "कधी येईल ही आणि कधी तयारी करेल, काय माहित, कुणी
आवडतं असेल तर सांगावा अश्या मुलींनी, कशाला घालायचा हा
एवढा घाट आम्ही. अजून... अजून बाईचा पत्ता नाही."
"राणी..... केला का ग फोन तिला?"
"हो आई, तिची महत्वाची मिटिंग सुरु आहे म्हणत होती,
संपली कि निघते म्हणाली. आतापर्यंत निघाली असेल, तू शांत हो. मी अजून करते तिला
कॉल."
अरुणराव मिठाई घेवून परतले होते,
"काय तापलय ग बाहेर.
सहा वाजलेत पण अजून उन ओसरली नाही, आरती मी आलो ग, ह्या मिठाया ठेव फ्रीजमध्ये"
राणी हळू आवाजात बाबा जवळ जात म्हणाली, "बाबा आईचा
पारा पार भडकलाय."
बाबा आताल्या खोलीत डोकावत म्हणाले, "ह... तो काय सदा
कदा तसाच असतो, काय झालं?"
"अहो बाबा, अजून ताई आली नाही ना!"
पुढील कथा खालील लिंकला क्लिक करून बघा 🙏🙏👇👇👇👇👇
किंवा text copy
करून Youtubeवर बघा
जोडीदार तू माझा - भाग २ - Jodidar Tu Majha - part 2 bhag 2 Manatalya
Talyat, Urmila Deven, Jodidar
आम्ही आपल्या प्रतिक्रियेची वाट
बघतोय.
आपली सदा
आभारी
©उर्मिला देवेन
0 Comments