जोडीदार तू माझा...

 जोडीदार तू माझा... ©️उर्मिला देवेन



जोडीदार... भरकटनाऱ्या मनाला एक विसावा, मनाचा मनाला शहारा असतो, 

आपला जोडीदार हा आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका निभावतो. नाहीका?

आपला जोडीदार आपलं आयुष्य उभ करायला खूप महत्वाचा असतो, 


आयुष्याच्या प्रत्येक क्षणात हवासा असतो... प्रत्येकाच्या जोडीदाराच्या संकल्पना वेगळ्या असू शकतात पण जोडीदार आयुष्याच्या वळणांवर हवाच असतो, 

समजून हेणारा, सखा सोबती...रक्ताचा ना गोत्याच्या तरीही हवा हवासा... 

बघूया जोडीदारांच्या वेगवेगळ्या छटा...कथेतून, कधी त्या तुमच्या असतील कधी त्या माझ्या... 

रंगवूया कथा, एका अनोख्या रंगानी, मनापासून तर मनापर्यंतच्या नात्याची 

तू माझी मी तुझा, मग ना कसली बाधा...जोडीदार तू माझा...

मनातल्या तळ्यात टीम घेवून आलय एक सुंदर सदर.. एक मनाला भावणारी आणि हवी हवीशी वाटणारी कथा मालीका, जिथे कथेतल्या नायिकेच्या जोडीदारची वाट सर्वाना आहे. ही एक दीर्घ कथा मालीका आहे, १००पेक्षा जास्त भागाची, तेव्हा कथेच्या अपडेट साठी  मनातल्या तळ्यात YouTube channel  ला subscribe नक्की करा

जोडीदार... तू माझा ही कथा ३ ऑगस्ट पासून, मनातल्या तळ्यात YouTube channel वर आठवड्यातून दोनदा, म्हणजे, मंगळवारी आणि शुक्रवारी दुपारी नियमित प्रकाशित होईल. 

ओळख असणाऱ्यांना तर सारेच कौतुक करतात पण काहीही हाती नसतांना ओळख निर्माण करणं ह्याला कष्ट पडतात आणि त्या कष्टायला जरा पप्रोत्साहन दिलं ना तर करणाऱ्याला हत्तीच बळ येत आणि माझा वाचक वर्ग तसा आहेच.... नाहीका!!  ह्या मालिकेत परद्यावर सहभागी असणारे हे आपल्या मधलेच आहेत, आणि परद्या मागे काम करत असणारी संपूर्ण टीमही सगळी नवीन आहे. तेव्हा सांभाळून घ्या. 

कथेचा पहिला आणि दुसरा प्रोमो मनातल्या तळ्यात YouTube channel ला प्रकाशित झाला आहे, नक्की बघा, कौतुकाची साद तर हवीच पण मार्गदर्शनही असावं हीच सदिच्छा. कथेच्या पुढच्या सर्व अपडेट साठी मनातल्या तळ्यात channel ला आजचं subscribe करा.

YouTube वर Manatlya Talyat, Urmila Deven, Jodidar ह्या नावाने सर्च करा. किंवा खाली  पहिल्या प्रोमोची लिंक दिली आहे क्लिक करा आणि नक्की बघा!

https://www.youtube.com/watch?v=FaVvA1ZRN4E&t=28s




आपली सदा आभारी    

©️उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

Post a Comment

0 Comments