द कॉर्पोरेट लॅडर….
सीरीज
द ब्लॅक साइड
"डोन्ट
सीट डाऊन,
अँड वेट फॉर ऑपर्चुनिटी टु कम,
गेट अप अँड मेक देम..."
हेच किती वेगळ्या पद्धतीने घेतलं आहे
कॉर्पोरेट जगाने हेच आपण ह्या सेरीजमध्ये बघणार आहोत...
पण सर्वच असे नसतात.... काहींना ही
बाजी अलगद खेळता
येते तर काही गुणवान असूनही ह्या खेळात मागे पडतात.....
आणि काही ह्या जगात असणाऱ्या अनेक लॅडर पार करत इथेच राज्य करतात. तर काहींना समोर
असेलला सर्प गिळून टाकतो. तरीही हा सापशिडीचा खेळ नाही, ही तर शतरंजची बाजी आहे. इथे भावना नाही
मेंदू चाल चालते.
कथेबद्दल सांगणार नाही, ते पहिल्या वाक्यात आलं आहे, विषय वाळणा वळणाने वळत कळत जाईल...
भेटूया अनेक कथेतून कॉर्पोरेट जगाला.
तुमच्या प्रतिक्रिया मला लिखाणाला बळ
देतात....
पहिला भाग इथे वाचा- फर्स्ट डे ऑफ वर्क! भाग १
0 Comments